युवक काँग्रेसच्या अकोले तालुकाध्यक्षपदी अमोल नाईकवाडी यांची निवड !

युवक काँग्रेसच्या अकोले तालुकाध्यक्षपदी अमोल नाईकवाडी यांची निवड !
अकोले ;- युवक काँग्रेसच्या अकोले तालुका अध्यक्षपदी अमोल बाळासाहेब नाईकवाडी यांची निवड करण्यात आली आहे.
               युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी त्यांना आज नियुक्तीपत्र दिले .अमोल नाईकवाडी हे अगस्ती साखर कारखान्याचे माजी संचालक तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब नाईकवाडी यांचे ते सुपुत्र आहे.अमोल नाईकवाडी यांच्या या नियुक्तीचे अकोले तालुक्यातील सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.अमोल नाईकवाडी यांच्या निवडीबद्दल महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,आ.सुधीर तांबे,सोन्याबापू वाकचौरे, दादापाटील वाकचौरे,भाऊसाहेब नाईकवाडी आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेर महसूल विभागाची अकोलेतील सेनेच्या कार्यकर्त्यावर कारवाई

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न !

कृषी विधेयक शेतकऱ्यांना बांधावर जाऊन समजावून सांगा !