युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी बाबासाहेब नाईकवाडी यांची निवड !

युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी बाबासाहेब नाईकवाडी यांची निवड !

अकोले ;- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी बाबासाहेब बन्सी नाईकवाडी यांची निवड करण्यात आली आहे.
      युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी बाबासाहेब नाईकवाडी यांना आज नियुक्तीपत्र दिले .बाबासाहेब नाईकवाडी हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत.बाबासाहेब नाईकवाडी यांच्या या नियुक्तीचे अकोले तालुक्यातील सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.बाबासाहेब नाईकवाडी यांच्या निवडीबद्दल महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,आ.सुधीर तांबे,सोन्याबापू वाकचौरे, दादापाटील वाकचौरे,भाऊसाहेब नाईकवाडी आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेर महसूल विभागाची अकोलेतील सेनेच्या कार्यकर्त्यावर कारवाई

एका पदाधिकऱ्याची लवकरच होणार हकालपट्टी !

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न !