अकोले शहरात सिताराम पाटिल गायकर प्रतिष्ठान संचालित "तक्षशिला" स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू

अकोले :- अकोले शहरात सिताराम पाटिल गायकर प्रतिष्ठान संचालित "तक्षशिला" स्पर्धा परीक्षा अभ्यासिकाचे उदघाटन करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याची ईच्छा असते परंतु आर्थिक परिस्थिति कमी असल्याने मोठ्या शहरात विद्यार्थी अभ्यास करु शकत नाही. तसेच जे विद्यार्थी पुणे-नाशिक सारख्या शहरात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होते परंतु कोरोना महामारीमुळे त्या सर्वांना घरी यावे लागले.या सर्व गोष्टी लक्षात घेवून अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासुन विविध सामाजिक उपक्रमांवर अग्रेसर कार्य करणारे मा.सिताराम पाटील गायकर प्रतिष्ठान ने मोफत अभ्यासिका चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अभ्यासिकचे कोरोनाच्या महामारीमुळे छोट्या खानी कार्यक्रम घेऊन उदघाटन करण्यात आले आहे.या अभ्यासिकेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थी वर्गाने घ्यावा असे आवाहन सीताराम पाटील गायकर प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमावेळी युवा उदयोजक निलेश गायकर,अनिकेत चौधरी, सतेज गायकर,श्याम वाकचौरे , होलगिर सर्, अनिकेत आवारी , श्रीकांत मालूनजकर , सोमेश भिंगारे,विशाल देशमुख, गौरव वाघमारे,सचिन पापळ, वैभव मंडलिक,पराग चौधरी यांच्या सह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा