पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जनतेला पोलिसांचा आधार वाटला पाहिजे अन गुन्हेगारांना धाक

इमेज
जनतेला पोलिसांचा आधार वाटला पाहिजे अन गुन्हेगारांना धाक आ.डॉ.किरण लहामटेंनी केली एपीआय घुगेंची कानउघडणी अकोले - सामान्य नागरिकांना पोलीसांचा आधार वाटला पाहिजे,अन गुन्हेगारांना धाक वाटला पाहिजे,अशा शब्दांत आ.डॉ.किरण लहामटे यांनी अकोले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांची कानउघडणी केली.                अकोले शहरात आज एका रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमास राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेशराव खांडगे सर,जेष्ठ नेते तथा अगस्तीचे संचालक सुरेशराव गडाख,महिला तालुकाध्यक्षा स्वातीताई शेणकर,युवक तालुकाध्यक्ष रविभाऊ मालुंजकर,चंद्रभान नवले सर,भाविक खरात, अमित नाईकवाडी,भागवत शेटे,संदिप शेणकर,डॉ.रामहरी चौधरी,राज वाकचौरे,अभिजित वाकचौरे, आदी उपस्थित होते. या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यास एपीआय मिथुन घुगे यांनी धावती भेट दिली.यावेळी आ.डॉ.किरण लहामटे यांनी एपीआय मिथुन घुगे यांचे अकोले तालुक्याचे वतीने स्वागत केले.पोलीस म्हटले की सामान्...

सोनाली नाईकवाडी यांनी जपली सामाजिक बांधिलकी

इमेज
सोनाली नाईकवाडी यांनी जपली सामाजिक बांधिलकी अकोले,समशेरपूर येथील कोविड सेंटरला औषधांची मदत अकोले - भारतीय जनता पार्टीच्या उत्तर नगर महिला जिल्हाध्यक्षा सोनालीताई चेतनराव नाईकवाडी यांनी,कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अकोले व समशेरपूर येथील कोविड सेंटरसाठी औषधे उपलब्ध करून दिली आहे.               अकोलेच्या कोविड सेंटरसाठीची औषधे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी स्विकारली.तर समशेरपूर येथील मधुकररावजी पिचड साहेब यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला देखील मुबलक प्रमाणात औषधे देण्यात आली.ही औषधे आनंदगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा अमृतसागर दुधसंघाचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील वाकचौरे व युवानेते संदिप दराडे यांनी स्विकारली.तसेच समशेरपूर येथील कोविड सेंटरसाठी मिनरल वॉटर म्हणून पाणी बॉटलचे 100 बॉक्स देखील सोनाली नाईकवाडी यांनी सुपूर्द केले.तसेच विरगाव व अगस्ती आश्रम येथील गोशाळांना चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हिरवा चारा देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोनाली नाईकवाडी यांच्या या दातृत्ववा...